जय हिंद तरुण गणेश मंडळांच्या अध्यक्षपदी वैभव पाटील तर उपाध्यक्षपदी अजय चौधरी , बंटी बताले
नळदुर्ग,दि.२२ :
येथील व्यासनगरच्या जय हिंद तरुण गणेश मंडळांच्या नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन अध्यक्षपदी .वैभव पाटील, उपाध्यक्ष अजय चौधरी , बंटी बताले, कोषाध्यक्ष सचिन गायकवाड, नितीन कुलकर्णी, मिरवणूक प्रमुख प्रवीण चव्हाण, नवलकुमार जाधव, संदीप गायकवाड, अमोल व-हाडे , शंकर भाळे, नितीन चौधरी , सूरज गायकवाड,
सांस्कृतिक प्रमुख: बालाजी मोरे, अमोल मेंडके, स्वप्नील (बबलू) काळे , सनी मोटे, विनीलराजे जांभळे, अभिजित लाटे इत्यादीची निवड करण्यात आली आहे.