दिवंगत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांस आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीने आर्थिक मदत 

नळदुर्ग,दि.२७ :

दोन आठवड्यापुर्वी तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी बब्रुवान खटके यांची बैलगाडी उलटल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. यांची माहिती मिळताच रविवार दि.२७ जुलै रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या वतीने लोहगाव येथिल अहिल्यावतीनगर येथे मयत शेतकरी खटके यांच्या घरी भाजप पदाधिकाऱ्यांनी जावुन पत्नी सुनंदाबाई खटके यांना ११ हजार रुपये मदतीचे धनादेश  दिले. 

 यावेळी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर कोरे, बाजार समितीचे सभापती अँड.आशिष गणेश सोनटक्के, भाजपचे सरचिटणीस विलास राठोड, भिवाजी इंगोले, लोकनियुक्त सरपंच प्रवीण पाटील, ,उपसरपंच प्रशांत देशमुख,,सुनील  पाटील, सातलिंग पाटील, शशिकांत खटके, दिलीप वाघमोडे, संजय खताळ पाटील, माणिक बनसोडे, बसवराज सुरवसे, शशिकांत नागीले, प्रेमनाथ मारेकर, वीरभद्र मेंडके, मारुती बनसोडे, सचिन शिंगाडे, योगेश वाघमोडे, गजानन शेंडगे, महालिंग स्वामी, विनायक लक्ष्मण काटकर, भरत बनसोडे, अनिल लांडगे, नेताजी दबडे, हनुमान लांडगे, सुरेश शेंडगे, भीम बनसोडे, विजय राठोड, दिगंबर फडताळे ,सागर खरात ,सोमनाथ सुरवसे, लक्ष्मण शेंडगे आदी उपस्तिथ होते.
 
Top