महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी बालसिंग चव्हाण,तर उपाध्यक्षपदी संतोषसिंह गहेरवार , अजितसिंह हजारी यांची निवड
नळदुर्ग,दि.२८ :
नळदुर्ग शहरातील महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बालसिंग धरमसिंह चव्हाण,तर उपाध्यक्षपदी संतोषसिंह गहेरवार , अजितसिंह हजारीयांची निवड करण्यात आली आहे.
या वर्षी गणेशोत्सवाचे नियोजन व नूतन कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी मंडळाची बैठक होवुन पुढीलप्रमाणे नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष बालसिंग धरमसिंह चव्हाण, उपाध्यक्ष संतोषसिंह गहेरवार , अजितसिंह हजारी , कोषाध्यक्ष रोहित मुळे, शिवा लामजणे, सुरज ठाकूर ,सचिव रवी ठाकूर, सनी हजारी ,खजिनदार शुभम हजारी तर
मिरवणूक प्रमुख म्हणून राजपूत समाजाचे अध्यक्ष सुधीर हजारी, राजपूत युवा मंच अध्यक्ष मनीषसिंह हजारी, रणजितसिंह ठाकुर, सरदारसिंह ठाकुर, अजयसिंह चंदेले, अनिल दीक्षित, सुरेशसिंह हजारी, मंगेशसिंह चंदेले, किरणसिंह ठाकुर, बलदेवसिंह ठाकुर, अतुलसिंह हजारी ,राहुलसिंह हजारी, सागरसिंह हजारी, अजय ठाकूर , महेशसिंह हजारी, सौरभ गहेरवार ,संदीप हजारी ईत्यादीची निवड करण्यात आली आहे.