शहरातील जिजामातानगर रक्षाबंधन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद   

तुळजापूर,दि.११: 

शहरातील जिजामातानगर रक्षाबंधन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला असुन यावेळी उपस्थित भगिनींना साडी भेट देण्यात आली.

 युवा नेते विनोद गंगणे  व लखन पेंदे यांच्या  वतीने आयोजित  रक्षाबंधन कार्यक्रमास सर्वजाती धर्माच्या  महिलांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  यात सहभागी पाचशे महिलांना साडी भेट देण्यात आली.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  संतोष आ इंगळे , सचिन साळुंखे, भरत जाधव ,संतोष ठावरे, संतोष  लबडे, अमर केवडकर, भैय्या डाके, राजू पठाण, सुदर्शन पेंदे ,माऊली भोसले, रामेश्वर सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

 
Top