पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार  प्रदान

धाराशीव ,दि.१३:

 धाराशीव जिल्ह्यातील पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार  प्रदान करण्यात आला.

संपादक इकबाल शेख तर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या 
अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने हे होते. महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अहमदनगर येथील हॉटेल व्ही-स्टार येथे झालेल्या  पुरस्कार’ सोहळ्यात हा शेख यांना देण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हाधिकारी गणेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
Top