प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या प्राचार्यपदी श्री उल्हास घुरघुरे यांची निवड 

मुरुम ,दि.३०: डॉ सुधीर पंचगल्ले 

उमरगा तालुक्यातील  मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यपदी  उल्हास घुरघुरे यांची निवड झाल्याबद्दल माध्यमिक व उच्च माध्यमिक सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन  पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले .
यावेळी प्रा. शोभा पटवारी ,प्रा.राजीव शाळू,प्रा.उमाकांत महामुनी, प्रा. नाकाडे सुधीर शेषराव, ,प्रा.कांबळे आण्णाराव बाबुराव,  ,प्रा सोलंकर नारायण त्र्यंबक,  ,प्रा रामपूरे सतिश नामदेव,  प्रा  सुर्यवंशी अजित सुर्यकांत , ,प्रा बंडगर बिभीषण दत्तात्रय ,प्रा अंबर विश्वजीत चंद्रकात,  ,प्रा राठोड दयानंद लक्ष्मण ,प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य ,प्रा. गायकवाड अमोल मनोहर, ,प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा. जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम,  कु.,प्रा.उण्णद रेखा रमेश, ,प्रा. सांगळे दीपक उद्धव, प्रा.सरस्वती तपसाळे प्रा.माधुरी  नरगिडे आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top