आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते नळदुर्ग शहरातील सार्वजनिक मंडळाच्या गणेशाची आरती
नळदुर्ग,दि.०२:
उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते नळदुर्ग येथील शिवनेरी तरुण गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ,भोईराज गणेश मंडळ, भारत माता गणेश मंडळ,अष्टविनायक गणेश मंडळ व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या घरगुती गणेशाची पूजा करून महाआरती केली.
तसेच कलप्पा कलशेट्टी यांच्या घरातील महालक्ष्मीचेही दर्शन केले. यावेळी शिवनेरी गणेश मंडळाचे अध्यक्ष पिंटू गव्हाणे, उपाध्यक्ष शिंदे शिवाजी धुमाळ बाळू पाटील प्रशांत मिटकर , प्रशांत मारेकर, प्रसन्न कदम, व्यापारी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुभाष कोरे, सतीश पुदाले, संदीप सुरवसे, मुकुंद नाईक ,दयानंद स्वामी, शंतनू डुकरे, मल्लिनाथ शिरगिरे ,राजेंद्र स्वामी, मल्लिनाथ बारूळकर, सुधीर पाटील, अमर डुकरे, भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे ,दीपक डुकरे, दयानंद पुदाले , श्रीकांत कलशेट्टी ओंकार कलशेट्टी, रोहित कलशेट्टी, सचिन कलशेट्टी, अमर कलशेट्टी ,कलप्पा कलशेट्टी, भीमा कलशेट्टी व तसेच अष्टविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष निधी नाईक, रुद्राक्ष स्वामी, नागेश स्वामी, चंदर सगरे, गणेश धोत्रे आणि विनायक अहंकारी यांचे घरी श्रीनिवास अहंकारी, माजी नगरसेवक महालिंग स्वामी, राहुल कुलकर्णी, प्रदीप ग्रामोपाध्येय, व शिवसेनेचे कमलाकर चव्हाण, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले ,नेताजी महाबोले आदी उपस्थित होते. सर्व मंडळाच्या वतीने आमदार स्वामी यांचा शाल व श्रीफळ देऊन तर विनायक अहंकारी यांनी शामची आई हे पुस्तकं देऊन सत्कार केले.