तुळजापूर :-  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अंतर्गत मानवी हक्क सेलच्या उस्मानाबाद जिल्हा मानवी हक्क विभागाच्या अध्यक्षपदी अॅड. तानाजी जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जगताप याना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी सदरील नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तसेच बाबू कुरेशी यानी त्यांचा सत्कार करुन त्याना शुभेच्छा दिले.
 
Top