सोलापूर -: अन्न व औषध प्रशासनाने दि. २५ ऑक्टोबर  रोजी अक्कलकोट तालुक्यातील तीन ठिकाणी धाडी टाकून एकूण 27156/- रुपयांचा गुटखा जप्त केला. याकामी सहाय्यक आयुक्त (अन्न) र.ल. महाजन, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली बा.औ. शिंदे, रा.मा. भरकड व पी.के. यादव अन्न सुरक्षा अधिकारी व व्ही. बा. बंडगर नमुना सहाय्यक यांनी कारवाई केली.

 
Top