मुंबई -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या "जय महाराष्ट्र" या कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांची ध्वनिचित्रमुद्रीत मुलाखत शुक्रवार, दि. 26 ऑक्टोबर, 2012 रोजी रात्रौ 8 ते 9 या वेळेत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत "अल्पसंख्याकासाठी कल्याणकारी योजना" या विषयावर चर्चा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पात्रुडकर यांनी केले आहे.

 
Top