सोलापूर दि. 20: कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्हयाच्या  दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
              रविवार दिनांक 21 ऑक्टोंबर 2012 रोजी दुपारी 1.30 वाजता मौजे पिंपळगाव,       ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथून खाजगी हेलिकॉप्टरने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, चंद्रभागानगर, भाळवणी, ता. पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, चंद्रभागानगर, भाळवणी ता. पंढरपूर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, चंद्रभागानगर, भाळवणी ता. पंढरपूर, हेलिपॅड येथून खाजगी हेलिकॉप्टरने लोणी, ता. राहता, जि. अहमदनगर कडे प्रयाण.

 
Top