उस्मानाबाद :- लोहारा  तालुक्यातील भोसगा येथील रेणूका विष्णू कांबळे  ही 23 वर्षाची महिला बेपत्ता झाली असून ही  महिला रंगाने- गोरी, उंची पाच फुट, अंगात फुले असलेली साडी परिधान केली आहे. सदर वर्णनाची महिला कोणास आढळून आल्यास त्यांनी उमरगा पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  
 
Top