उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारु विक्रीची दुकाने दि. 26 ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.  के. एम. नागरगोजे  यांनी जारी केले आहेत. बकरी ईदनिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशानूसार जिल्हयातील सर्व देशी-विदेशी/एफएलबीआर-2/ परवानाकक्ष/ताडी विक्री केंद्र बंद राहतील.
 
Top