उस्मानाबाद -: राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 23ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता सोलापूर येथून अणदूर येथे आगमन व राखीव. दु.12-30 वा. अणदूरहून तुळजापूरकडे प्रयाण. दु.1 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.2-30 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण, दु. 3 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव आणि सोईनूसार उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण व राखीव.बुधवार,दि.24 रोजी अणदूर येथे राखीव.
गुरुवार,दि.25 रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.12 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव व सोईनूसार उस्मानाबाद येथून अणदूरकडे प्रयाण व मुक्काम. शुक्रवार,दि. 26 रोजी अणदूर येथू राखीव.
शनिवार,दि.27 रोजी सकाळी 10 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.12 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव आणि सोईनूसार उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण व राखीव.रविवार,दि.28 रोजी 8-30 वा. अणदूर येथून सातलींगनगर, ता.अक्कलकोट,जि. सोलापूरकडे प्रयाण.विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून अणदूर येथे आगमन सायंकाळी 7 वा. अणदूर येथे सोलापूरकडे प्रयाण.
