नळदुर्ग -: निसर्गाची अवकृपा, चोहीबाजूने बळीराजा अडचणीत, प्रचंड महागाई, मोठ्या कष्‍टाने शेतात पिकविलेल्‍या शेतीमालास म्‍हणावे तसे बाजारपेठेत भाव नाही, तरीही कर्जबाजारी होऊन रब्‍बी पिक घेण्‍यासाठी पेरणीची तयारी करणा-या नळदुर्ग शिवारातील शेतकरी तानाजी मुळे यानी आपल्‍या बाळराजाला शेतीचे बाळकडू देतानाचे बोलके दृश्‍य.  
 
Top