सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यामध्ये माहे नोव्हेंबर 2012 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्याबाबतची आचारसंहिता लागू करण्यात आलेली असल्याने 3 डिसेंबर 2012 रोजी होणारा  लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उप जिल्हाधिकारी पराग सोमण यांनी एका पत्रकान्वये दिली.

 
Top