सोलापूर -: सामाजिक न्याय विभागामार्फत दिनांक 26 नोव्हेंबर 2012 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय लोकशाही संविधानाचे एकत्रित वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पार्कचौक येथे सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात येणार आहे.  तरी या कार्यक्रमास सोलापूर शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन, दीपक घाटे,  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.


 
Top