
शिवसेना बळीराम पेठ विभागातील शिवसैनिकाच्यावतीने दशक्रिया विधीनिमित्त ५१ शिवसैनिकांनी मुंडन केले. यावेळी विभाग प्रमुख आकाश पाटील, माजी शाखा प्रमुख रवींद्र पाटील, विपीन पवार, निर्भय पाटील, संदीप पाटील, दर्शन कव्हाणे, अंकुश कोळी, दिनेश वाणी, विनोद काळे, हरीष कुमावत, गोपी कुमावत, कपिल राणा, स्वप्नील पाटील, सचिन पाटील, महेश पाटील, दिलीप महाजन, सुनिल मराठे, भरत भोई, अशोक भोई, मोतीलाल रोटे, मनोजशर्मा, बळीराम सोनवणे, रुपेश सोनार, सोनू टेकावडे, अनिल पवार, मयुर जैन, अजय सोनार, दिपक चौधरी, भिका मराठे,राजेंद्र कोळी, रामदास पाटील, बळीराम जाधव, पी.टी. सपकाळे, मयुर रतवेकर, निखिल बर्गे, स्वप्नील बर्गे, हिमांशु कव्हाणे, ललीत भोळे, मयुर विरपनकर, अश्विन भोळे, विपिन पाटील, पवन पाटील, सोनु महाजन मोहनिश माळी, तत्मय चौधरी, रोहित पाटील, निशांत रवतेकर, पंकज पाटील, रुपेश मराठे, प्रणव पाटील, निरज पाटील या शिवसैनिकांनी मुंडन केले.
शिवसेना मेहरुण शाखा हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दशक्रिया विधी कार्यक्रमानिमित्त मेहरुण येथील स्मशानभूमीच्या आवारात सामुहिक मुंडन करण्यात आले. मेहरुण विभागाचे शिवसेनेचे उप शहर प्रमुख गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली मेहरुण परिसरातील शिवसैनिकांनी मुंडन केले. गणेश सोनवणे, अनिल माळी, मिलिंद सोनवणे, राम जाधव, शेखर कोल्हे, भूषण शिंदे, प्रशांत चौधरी, नवनाथ शिंदे, जितेंद्र वाघ, गणेश यादव, सतिश ढाकणे, पिन्टूसांगळे, सोमनाथ चाटे, अमोल वाघ, जगदिश घुगे, संजय ठाकरे, बबलु घुगे, उमेश पाटील, विनोद पवार, गिरीश सोनवणे, सचिन कोळी, दिनेश राठोड, महेंद्र हटकर, भगवान भालेराव, सचिन पाटील, पांडुरंग सैंदाणे, अंकुश भोळे, शिवाजी अहिरे, शशिकांत तेलंगे, अर्जुन वाघ, ओंकार कोळी, सोनू पाटील, सचिन मिस्तरी, प्रशांत खैरनार, भूषण गोसावी, विलास पठाडे, समाधान काळी, निलेश सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आज जळगाव महानगरात विविध परिसरातील शिवससैनिकांनी व शिवसेनेचे पदाधिकारी यांनी मुंडन केले. शहरातील शिव कॉलनी, बळीराम पेठ पिंपळा महाबळ, अयोध्यानगर, मेहरुण, हरिविठ्ठल खंडेरावनगर व कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त शोकाकुल वातावरणात शहरात व परिसरात मुंडन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.