नळदुर्ग -: नळदुर्ग येथील रामतीर्थ देवस्‍थानमध्‍ये बुधवार दि. 28 नोव्‍हेंबर रोजी पौर्णिमेचे औचित्‍य साधून मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी उपस्थित भक्‍ताना महाप्रसादाचे वाटप करण्‍यात येणार आहे. तरी परिसरातील भक्‍तांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्‍याचे आवाहन रामतीर्थ देवस्‍थानचे विश्‍वस्‍त विष्‍णुकांत शर्मा महाराज (हैदराबाद) यांनी केले आहे. 


 
Top