ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. युवा 10:31:00 A+ A- Print Email संत साहित्यातील गाथेतून आपली पताका जगभर फडकवणारे संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराज यांचे इंद्रायणीच्या काठावरील देहू (जि. पुणे) येथील भव्य गाथा मंदीर. या भव्य मंदीराचे छायाचित्र नेताजी मुळे यांनी टिपले.