चाफा फुलला...! युवा 10:11:00 A+ A- Print Email नळदुर्ग -: चाफ्याचे झाड उंच असते, त्यामुळे चाफ्याची फुले सहजासहजी हाती येणे अवघड गोष्ट. मात्र येथे चक्क जमिनीपासून अवघ्या फुटभर उंचीवरच नेताजी मुळे यांच्या आलियाबाद शिवारातील शेतात चाफा फुलला आहे.