''खोप्‍यामध्‍ये खोपा जसा सुगरणीचा चांगला, 
पिलासाठी जीव तिने झाडाला टांगला''. 
          बहिणाबाई चौधरी यांच्‍या कवितेतील ओवीप्रमाणे मुर्टा (ता. तुळजापूर) शिवारात चिमण्‍यांनी आपल्‍या पिलासाठी पाण्‍याची सोय बघून विहिरी भोवती असलेल्‍या झाडावर खोप्‍यांची बांधणी केली आहे. 

 
Top