कृष्‍ण चालले वैकुंठाला
राधा विनवी पकडूनी बाही |
इथे तमाखु खाऊनी घेरे
तिथे कन्‍हैया तमाखु नाही ||
              पुराणामध्‍ये राधेने कृष्‍णाला तंबाखू खायला लावल्‍याचे उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. आधुनिक युगात महाराष्‍ट्र शासनाने गुटखा बंदी केली आहे. मात्र आता गुटखा शौकीन तंबाखू खाऊन आपली तल्‍लफ भागवित आहेत. गुटखा बंदीमुळे जुन्‍या काळातील तंबाखूचा बटवा बाहेर आल्‍याचे बोलके दृश्‍य राजहंस फोटो, अणदूर यांनी टिपले. 
* विलास येडगे

 
Top