तुळजापूर -: औरंगाबाद येथे झालेल्‍या युवक महोत्‍सवामध्‍ये सहभागी होऊन यश मिळविलेल्‍या विजेत्‍या संघाबरोबर यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालय, तुळजापूर येथील विद्यार्थी व बालाघाट शिक्षण संस्‍थेचे सचिव नरेंद्र बोरगांवकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संभाजी भोसले, धनंजय पाटील, डॉक्टर शिवाजी जेटीथोर, डॉक्टर माळकरे, डॉक्टर अशोर मर्डे आदी दिसत आहेत.
 
Top