सोलापूर -: जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांना कम्युनिटी रेडीओ स्टेशन कार्यान्वित करणेबाबत भार सरकारच्या सूचना व प्रसारण, मंत्रालय, नवी दिल्ली यांनी कळविले आहे.
          सदरचे रेडीओ स्टेशन कार्यान्वित झाल्यास त्यांचे कार्यक्षेत्र 10 कि.मी परिघाचे असणार आहे. याबाबत स्वयंसेवर संस्था, शैक्षणिक विद्यापीठे यासाठी इच्छुक असल्यास त्यांनी सूचना व प्रसारण विभाग, नवी दिल्ली यांच्याशी टोल फ्री 1800116422, www.mib.nic.in, E mails - atyanand@nic.in, grewaldd@gmail.com, crcell-moib@nic.in  या माध्यमाद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी केले 
 
Top