सोलापूर : - सोलापूर शहराकरिता माहे नोव्हेंबर 2012 साठी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2012 रोजीच्या आदेशान्वये सोलापूर शहराकरिता केरोसीन नियतन प्रति माह 1020 के.एल. केरोसीन कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच माहे ऑक्टोबर 2012 मधील वितरण करुन शिल्ल्क राहिलेला 640 लि. उपलब्ध साठा व मागणी विचारात घेता परिमंडळनिहाय खालीलप्रमाणे माहे नोव्हेंबर 2012 या महिन्याकरिता 50.48 टक्के केरोसीन कोटा मंजूर करण्यात येत आहे. 
        परिमंडळ कार्यालयाचे नांव, कार्डसंख्या, लागणारा केरोसीन कोटा (100 टक्के नुसार (लिटर) 50.48 टक्के  नुसार मंजूर कोटा (शिल्लक 640 लि. समाविष्ठ करुन लिटर) मध्ये तसेच माहे नोव्हेंबर 2012 करिता 50.48 टक्के नुसार मंजूर कोटा लिटर मध्ये पुढीलप्रमाणे -
          अ विभागासाठी  - 31276 कार्डसंख्या 287875 केरोसीन कोटा, 145320 मंजूर कोटा (लिटर),  ब विभागासाठी  - 44660 कार्डसंख्या, 414026 केरोसीन कोटा, 209000 व 211360 लिटर मंजूर कोटा, (लिटर), क विभागासाठी  - 90646 कार्डसंख्या 854307 केरोसीन कोटा, 431250 मंजूर कोटा (लिटर), व  ड विभागासाठी  - 52578 कार्डसंख्या 465389 केरोसीन कोटा, 234930 मंजूर कोटा (लिटर) असा एकूण सर्व विभागांसाठी 219160 कार्डसंख्येसाठी 2021597 लागणारा केरोसीन कोटा 100 टक्के नुसार (लिटर), 51.07 टक्के नुसार मंजूर कोटा (लिटर मध्ये) 1020500 मंजूर कोटा लिटर मध्ये असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
          परिमंडळ निहाय नेमण्यात आलेले घाऊक / अर्धघाऊक परवानाधारक, परिमंडळ कार्यालयाचे नांव व माहे  नोव्हेंबर 2012 करिता मंजूर कोटा (आकडे लिटर्स मध्ये) पुढीलप्रमाणे - अ विभाग, सोलापूर -  सदाशिव एजन्सी, सोलापूर, अ विभाग, सोलापूर 48000, शहनाज पगडीवाले, अ विभाग, सोलापूर, 18000, चंद्रकांत शिंदे, अ विभाग, सोलापूर, 72100  शहावाडीलाल जीवन, अ विभाग, सोलापूर, 7220. असा अ विभागासाठी माहे नोव्हेंबर 2012 करिता 145320 लिटर कोटा देण्यात आला आहे.
ब विभाग, सोलापूर -  स्वस्तिक कंझुमर्स,, ब विभाग, सोलापूर, 95000, मे. शांतविरप्पा बावी, ब विभाग, सोलापूर 96000, महाराष्ट्र ऑईल कंपनी, ब विभाग, सोलापूर 18000  असा ब विभागासाठी एकूण 209000 लिटर कोटा देण्यात आला आहे.
         क विभाग, सोलापूर - दि. सोलापूर ऑईल एजन्सी, क विभाग, सोलापूर 72000, मे. शहावाडीलाल जीवन, क विभाग, सोलापूर 149020, नितीन गायकवाड, क विभाग, सोलापूर 40000, जमीर शेख,, क विभाग, सोलापूर 40000, महाराष्ट्र ऑईल & केरोसीन डिलर, क विभाग, सोलापूर 40000, इस्माईल शेख, क विभाग, सोलापूर, 89230, स्वस्तिक कंझ्युमर्स क विभाग, सोलापूर 1000 असा एकूण 431250 लिटर कोटा देण्यात आला आहे.
          ड विभाग, सोलापूर - ईस्माईल शेख, ड विभाग,सोलापूर 42920, साईनाथ ऑईल & केरोसीन डिलऱ ड विभाग, सोलापूर, 144010, सिद्राम गायकवाड, ड विभाग, सोलापूर 48000 असा ड विभागासाठी एकूण 234930 असा एकूण 1020500 माहे नोव्हेंबर  2012 करिता 1020500 लिटर मंजूर कोटा देण्यात आला असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top