सोलापूर : गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्याय व पर्यावरण राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सचिन अहिर हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
             शनिवार दि. 10 नोव्हेंबर  रोजी सकाळी 7.45 वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 8.15 वाजता कौडगांव म.औ.वि.मं, भूसंपादनाबाबत बैठक (स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर) सकाळी 9.30 वाजता विविध उद्घाटन समारंभास उपस्थिती - पाणीपुरवठा योजना उउद्घाटन, स्त्री भ्रुण हत्या निबंध स्पर्धा बक्षिस वितरण, रस्ता नामकरण (श्री रामकृष्ण निकम, समाजसेवक), 10 लाख हायमास्क उद्घाटन (विष्णू मिल चाळ, सुभद्रानगरी, डोणगांव रोड, सोलापूर) सकाळी 11.15 वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने अककलकोट जि. सोलापूर येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वाजता अक्कलकोट नरगपालिका रस्त्याचे भूमिपूजन, दुपारी 1 वाजता महिला बस थांब्याचे उद्घाटन, दुपारी 2 वाजता अक्कलकोट जि. सोलापूर येथून हेलिकॉप्टरने महालक्ष्मी रेसकोर्स, पुणेकडे प्रयाण करतील.


* गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन आहेर  यांचा जिल्हा दौरा 
उस्मानाबाद -: राज्याचे गृहनिर्माण, उद्योग व सामाजिक न्याय व पर्यावरण राज्यमंत्री सचिन आहेर यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
               शनिवार, दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11-15 वाजता तुळजापूरकडे प्रयाण. 11-30 वाजता तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.12-15 वाजता अक्कलकोटकडे मंत्री महोदय प्रयाण करतील.


 
Top