या दिवशी ज्या अर्जदाराने अर्जाच्या प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील व अर्ज स्वीकृतीबाबत कळविण्यात आलेले आहे, अशाच अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनामध्ये मुख्यमंत्री यांच्या समक्ष निवेदन करण्यासाठी सोडण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.