कंडारी (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथे शनिवार दि. 24 नोव्हेंबर रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराणा मंडळातर्फे ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 2 हजार रूपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. हे बक्षीस उपसरपंच यशवंत चौधरी यांच्या हस्ते देण्यात येईल.