मुंबई -:  शासन सेवेतील विविध पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१३ मध्ये घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या अंदाजित वेळापत्रकानुसार पदांच्या जाहिरातींच्या तारखा तसेच पूर्व व मुख्य परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे

क्र.
नाव परीक्षा
जाहिरात
पूर्व परीक्षा दिनांक
मुख्य परीक्षा दिनांक
1
महाराष्ट्र नागरी अभियांत्रिकी सेवा वर्ग परीक्षा 2013
नोव्हेंबर 2012
20 जानेवारी 2013
27 28 एप्रिल 2013
2
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2013
नोव्हेंबर 2012
20 जानेवारी 2013
27 एप्रिल 2013
( पासून पुढे 6 दिवस)
3
राज्यसेवा परीक्षा 2013
डिसेंबर 2012
10 फेब्रुवारी 2013
7,8, 9 जून 2013
4
तांत्रिक सहाय्यक (गट ) विमा महासंचालनालय
डिसेंबर 2012
--
24 फेब्रुवारी 2013
5
पोलीस उपनिरीक्षक (सरळ) परीक्षा 2012
फेब्रुवारी 2013
21 एप्रिल 2013
4 ऑगस्ट 2013
6
विक्रिकर निरीक्षक (सरळ) परीक्षा 2013
मार्च 2013
12 मे 2013
22 सप्टेंबर 2013
7
सहायक (सरळ) परीक्षा 2013
एप्रिल 2013
16 जून 2013
29 सप्टेंबर 2013
8
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (विद्युत) परीक्षा 2013
जून 2013
11 ऑगस्ट 2013
21 22 डिसेंबर 2013
9
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (यांत्रिक / स्थापत्य ) गट परीक्षा 2013
जून 2013
11 ऑगस्ट 2013
21 22डिसेंबर 2013
10
महाराष्ट्र कृषी  सेवा परीक्षा 2013
जून 2013
11 ऑगस्ट 2013
22 डिसेंबर 2013
11
पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा 2013
जून 2013
18 ऑगस्ट 2013
24नोव्हेंबर 2013
12
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ विभागी आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2013
जुलै  2013
15 सप्टेंबर 2013
1 डिसेंबर 2013
13
लिपिक टंकलेखक परीक्षा 2013
जुलै  2013
--
17 नोव्हेंबर 2013
14
विक्रीकर निरीक्षक विभागांतर्गत मर्यादित परीक्षा 2013 
ऑगस्ट 2013
--
29 सप्टेंबर 2013
15
सहाय्यक विभागांतर्गत मर्यादित परीक्षा 2013
ऑगस्ट 2013
--
20 ऑक्टोबर 2013


 
Top