सोलापूर -: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे सोलापूर  जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शनिवार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.08 वाजता मुंबई येथून  सिध्देश्वर एक्सप्रेसने कुर्डुवाडी रेल्वेस्थानक जि. सोलापूर येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, कुर्डुवाडीकडे प्रयाण. पहाटे 5.20 वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डुवाडी येथे आगमन व राखीव. सकाळी 7.30 वाजता कुर्डुवाडी येथून शासकीय वाहनाने पंढरपूरकडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर जि. सोलापूर येथे आगमन व राखीव. सोईनुसार श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरिता राखीव. दुपारी सोईनुसार पंढरपूर जि. सोलापूर येथून शासकीय वाहनाने जळगांवकडे प्रयाण.

 
Top