चंद्रकांत बंडगर 
सोलापूर :- मोहोळ पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण गु.र.नं. 75/09 भा.द.वि.सं.क.363, 365 या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात येत आहे. यातील अपहरण झालेले चंद्रकांत बंडगर हे परमेश्वर पिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर येथून नाहीसे झाले आहेत. त्यांच्या अपहरणाबाबतची माहिती गु.अ.वि. सोलापूर कार्यालय येथे 0217-23311811 या क्रमांकावर सदानंद वायसे पाटील पोलीस अधीक्षक, गु.अ.वि.म.रा. पुणे मो.नं. 9011620404 यांना कळवावी. उपयुक्त माहिती देणा-यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. माहिती पोस्टाने अथवा दूरध्वनी वरुन देण्यात यावी असे पोलीस अधीक्षक पुणे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

 
Top