रणजितसिंह ठाकूर
नळदुर्ग -: रब्‍बी हंगामासाठी पीक कर्जापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. अशा शेतक-यांनी जवळच्‍या राष्‍ट्रीयकृत बँकेच्‍या शाखेशी संपर्ध साधावा, असे आवाहन नळदुर्ग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रणजितसिंह ठाकूर गटसचिव सुधीर पुराणिक यांनी केले आहे. तसेच कर्ज मागणी संदर्भात अथवा कर्ज मिळण्‍यास काही अडचणी असल्‍यास शेतक-यानी तात्‍काळ संस्‍थेशी संपर्क साधून अडचणी दूर कराव्‍यात, असेही ठाकूर व पुराणिक यांनी म्‍हटले आहे.

 
Top