मुंबई -:  राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी राज्यातील जनतेला दिपावली सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात, 'दीपोत्सव हा प्रत्येकाच्या जीवनात उत्साह, आनंद आणि नव्या आशा घेऊन येत असतो. या सणानिमित्त राज्यातील जनतेने गोर-गरीब आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करुन त्यांच्याही जीवनात आनंद फुलवावा' असे मी आवाहन करतो.

 
Top