उस्मानाबाद -: जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांना जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दि. 16 च्या मध्यरात्रीपासून ते 25 नोंव्हेबर-च्या मध्यरात्रीपर्यंत  या कालावधीसाठी  नियमनात्मक अधिकार प्रदान केले आहेत. 
          धार्मिक सण, उत्सव जिल्हयात शांतते पार पाडावेत व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार ते अधिकारी मिरवणूकीला अथवा जमावाला आवश्यक ते निर्देश देवू शकतील  व त्याचे पालन करणे बंधनकारक आहे.
 
Top