सोलापूर -: आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी भवरलाल हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे - रविवार दिनांक 25 नोव्हेंबर 2012 रोजी सकाही 12.10 वाजता कोल्हापूर येथून सोलापूर एक्सप्रेसने पंढरपूर येथे आगमन व श्री विठ्ठल - रुक्मिणी दर्शन रात्रौ पंढरपूर येथे मुक्काम. 
           सोमवार दि. 26 नोव्हेंबर  रोजी सकाळी 6 वाजता पंढरपूर येथून मोटासरिने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सकाळी 9.10 वाजता शताब्दी एक्सप्रेसने सिकंदराबादकडे प्रयाण.  
 
Top