कॅन्व्हासवरही स्मितहास्य ! प्रदेश 10:01:00 A+ A- Print Email नवी दिल्ली : चित्रकार टी. अनिल कुमार यांनी आपल्या कुंचल्यातून कागदावर उतरविलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे.. अनिल कुमार यांनी ही चित्राकृती शुक्रवारी शिंदे यांना भेट दिली.