सोलापूर :- मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी कार्तिकी यात्रेनिमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर 2012 या कालावधीमध्ये सद्याच्या प्रचलित केंद्र शासनाच्या नियमानुसार व विक्री अधिकारी, एचपीसीएल यांचा दिनांक 19 नोव्हेंबर 2012 नुसार 14.2 कि.ग्रॅ चे सिलेंडर विनाअनुदानीत दराने घ्यावे लागतील. सर्व भाविकांनी सद्याच्या प्रचिलत दराने गॅस सिलेंडर घेवून सहकार्य करावे. सद्या पंढरपूर येथे नॉन डोमेस्टिक एक्झप्टेंड कंझूमरसाठी एका गॅस सिलेंडरची किंमत रुपये 1204/- एवढी आहे. या दरापेक्षा जास्त दराची मागणी केल्यास तहसीलदार पंढरपूर - 02186-223556, 9423067167, पंकज चौधरी, विक्री अधिकारी, एचपीसीएल कंपनी 9422277029, अमित कुमार, विक्री अधिकारी, बीपीसीएल कंपनी 9890519926 या दुरध्वनी व  भ्रमणध्वनी क्रमांकाशी संपर्क साधण्यात यावा असे जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

 
Top