भुसावळ (मयुर पाटील) -: २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शहिदांना भुसावळ (जि.
जळगाव) येथील डी.एस ग्राउंडवर श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी
भुसावळचे आमदार संजय सावकारे, पोलीस अधिकारी, कर्मचारी,
नागरीक उपस्थित होते.