मुंबई -: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सामेवार, दि. १०  डिसेंबर पासून सुरु होणार आहे. या बाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग एक-मध्य उपविभाग यामध्ये २५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


 
Top