सोलापूर -: मध्यप्रदेश राज्याचे परिवहन व कारागृह विभागाचे मंत्री जगदीश देवडा  हे सोलापूर  जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           शनिवार दि. 1 डिसेंबर रोजी 00.01 वाजता भोपाळ मध्यप्रदेश येथून के.के.  एक्स्‍प्रेसने  सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सोलापूर येथील विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून रविवार दिनांक‍2 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता सोलापूर येथून के.के. एक्सप्रेसने भोपाळ कडे (मध्यप्रदेश)  प्रयाण करतील.

 
Top