सोलापूर -: दि. १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोषागार कार्यालय, सोलापूर येथे वेतन पडताळणी पथक येत आहे. 
 यावेळी संबंधितांनी सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करताना त्याची आवक नोंद वेतनिका प्रणालीमध्ये सादर करावी. अशी नोंद न केल्यास सेवापुस्तक पडताळणीसाठी स्विकारले जाणार नसल्याचे वेतन पडताळणी पथक - पुणे विभागाचे लेखाधिकारी यांनी कळविले आहे. 

 
Top