बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: आमदार दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदयात्री प्रतिष्ठानच्यावतीने निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या असून यात विभागवारीनुसार 30 संघांची निवड करण्यात आली आहे.
आनंदयात्री प्रतिष्ठानकडून तीन दिवसांचे नियोजन करण्यात आले. परंतु वाढत्या प्रतिसादामुळे स्पर्धेकरिता 1 दिवसाची वाढ करावी लागली. प्रत्येक विभागातील संघाला सहभाग घेता, यावा तसेच त्यांच्या एकांकीकेतील विषय व मजकूराबरोबर अभिनयदेखील चांगला असावा व प्रेक्षकांना याचा आनंद मिळावा, याकरीता त्यांची निवड करताना तज्ञांकडून तपासणी करण्यात आली. निवड केलेल्या संघाची स्पर्धेची रचना पुढीलप्रमाणे :
दि. 27 डिसेंबर 1) शिर्षकाच्या शोधात - पंचरंग प्रतिष्ठान, तुळजापूर 2) गोडाऊन - स्नेहश्री क्रिएशन, बार्शी 3) मुक्तिधाम - शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज 4) दोघं - शांताई, उस्मानाबाद, 5) पेशंट - बी.एम.सी.सी. छुणे, 6) प्रवृत्ती - पार्डीकर महाविद्यालय, माजलगाव, 7) सत्यम शोधम सुंदरम - श्री थिएटर, श्रीरामपूर, 8) एक होता बांबुकाका - पौळ सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगली.
दि. 28 डिसेंबर 1) मेंदूत मारल्या रेषा - भारतीय क्रीडा मंडळ सोलापूर, 2) साकव - अभायमा प्रॉडक्शन, पुणे 3) शुभ्र चांदण्या मुठभर - गरवारे महाविद्यालय, पुणे 4) थेंबाचे टपाल - संस्कार ज्योती पुणे 5) त्या साडेसहा रूपयांचे काय केलेस? - अथांग, सोलापूर 6) स्त्री सुक्त - स्नेह, पुणे 7) वास इज दास - तांडव, पुणे 8) मी मेलेला माणूस - लोकरंग भूमी, सांगली 9) शिमगा - समर्थ, पुणे 10) मोहर - बालाजी ऑन क्रिएशन, पुणे 11) वीसचं गणित - आगम, पुणे.
दि. 29 डिसेंबर 1) द फियर फॅक्टर - आमचे आम्ही, पुणे 2) आता पास - संक्रमण, पुणे 3) अर्टिफिशिएल एन्ट लिजन्स - एक सूचक बाकी वाचक, पुणे 4) रास्कल - अश्वमध, नाशिक 5) गोडाऊन - माणूसकी बहुउद्देशीय बुलढाणा 6) रिश्ता वही सोच नई - मळशी जेठा महाविद्यालय, जळगाव 7) कातरवेळ - सिध्दांत थिएटर्स, सिंधुदुर्ग 8) सायलेंट स्क्रिम - श्री, मुंबई 9) मुंगी आणि अजबराव - मुळशी जेठा महा.जळगाव 10) एकुट समूह - रंगसंगती, मुंबई 11) द जजमेंट डे - मराठी कलामंच, बोरीवीली.
या एकांकिका सकाळी दहा ते दुपारी दोन व सायंकाळी पाच ते रात्री बारा या वेळेत स्व. यशवंतराव चव्हाण सांस्क्रतिक सभागृह येथे घेण्यात येणार आहेत. दि. 30 रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची संपूर्ण टीम स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.