सोलापूर -: राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक येत्या 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्री. म्हेत्रे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
                या बैठकीसाठी संबंधित विभागाच्या अधिका-यांनी नियोजित वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहनही या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 

 
Top