सोलापूर :- जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन व बालचित्रपट समिती भारत, मुंबई यांचे संयुक्तरित्या दि. 7 ते 13 जानेवारी 2013 या कालावधीमध्ये इयत्ता 3 री ते 5 वी प्राथमिक व 6 वी ते 8 वी माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनाची वेळ दररोज शहरात सकाळी 8 ते 10 व तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 9 ते 11 असे निश्चित करण्यात आली आहे. प्रदर्शित होणा-या चित्रपटासाठी विनामुल्य प्रवेश आहे.
ज्या चित्रपटगृह चालकांनी 35 एम एम प्रोजेक्टर द्वारे व एलसीडी द्वारे चित्रपटगृहात चित्रपट प्रदशित केल्यास प्रत्येक शोसाठी रु. 1800/- आणि एलसीडी द्वारे ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चित्रपटगृह नाहीत त्याठिकाणी प्रत्येक शोसाठी रु. 1500/- बालचित्रपसमिती यांच्याकडुन देण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक चित्रपटगृह चालकांनी त्यांचे चित्रपटगृहात सदर चित्रपट प्रदर्शित करावेत. खालील चित्रपटगृहात बालचित्रपट प्रदर्शित केले जातील.
भागवत चित्रमंदिर,सोलापूर, बालशिवाजी (मराठी), आशा चित्रमंदिर,सोलापूर, बंडु बॉक्सर (हिंदी), प्रभात चित्रपमंदिर, सोलापूर, अभय (हिंदी), मीना चित्रपमंदिर,सोलापूर, करामती कोट (हिंदी), श्रीनिवास चित्रमंदिर, सोलापूर, सिक्सर (हिंदी), पद्मा चित्रमंदिर,सोलापूर, बाजा(हिंदी), बिग सिनेमा स्क्रीन-1, सोलापूर, आजी-आजोबा (मराठी), बिग सिनेमा स्क्रीन-2, सोलापूर, मल्ली (हिंदी), कल्पना चित्रमंदिर,सोलापूर, एक अजूबा (हिंदी), गेंट्याल चित्रमंदिर,सोलापूर, दोस्त मगरमच्छ (हिंदी), आशा चित्रमंदिर, बार्शि, संडे (हिंदी), लता चित्रमंदिर,बार्शि,कालापर्वत (हिंदी), सरगम चित्रमंदिर, पंढरपूर, सेनानी साने गुरुजी (मराठी), प्रभात चित्रमंदिर, अक्कलकोट, छु लेंगे आकाश (हिंदी), महात्मा चित्रमंदिर, अकलूज, हॅलो (हिंदी), गणेश चित्रमंदिर, कुर्डूवाडी, क्रिश, ट्रिश बाल्टीबॉय पार्ट-1 (हिंदी), त्रिमुर्ती टी. टी., सांगोला, महेक मिर्झा (हिंदी)(डीवीडी), शालीमार चित्रमंदिर, सोलापूर, दुभाषी (मराठी), भारत टी.टी., मंगळवेढा, क्रिश, ट्रिश बाल्टीबॉय पार्ट-2 (हिंदी) (डीवीडी), तुळजाभवानी टी. टी. मंगळवेढा, बालशिवाजी (हिंदी)(डीवीडी).