उस्मानाबाद :- जिल्ह्यातील माजी सैनिक व वुध्द विधवांना सूचित करण्यात येते की, जे आर्टी सेंटरमधून पेंशन आलेल्यांसाठी  दि. 9 डिसेंबर रोजी आर्टीलरी सेंटर नाशिक, रोड येथे माजी सैनिकांचा रोजगारासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी माजी सैनिक व युध्द विधवा यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top