![]() |
कु. राखी गायकवाड |
ती निष्पाप वेदना...
वेदनेच्या वेदना समजून घ्या,
त्या पापी नराधमांना फाशी द्या,
ज्या स्त्री जातीच्या पोटातून जन्माला आला
त्याच स्त्री जातीवर त्याने अंधकार केला
वेदनाच्या आयुष्याचा शेवटी अंत झाला
त्या वेदनेची वेदना समजून घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
त्या पापी नराधमांनी केले
वेदनांच्या स्वप्नांचा चुरा
त्या पापी वृत्तीच्या नराधमांना
भर रस्त्यात तलवारीने चिरा
त्या वेदनेच्या वेदना समजून घ्या
त्या नराधमांना फाशी द्या
तिच्या डोळ्यातला अश्रूंचा प्रत्येक थंब
सांगत होता तिच्या दुःखाचा वेध
तिच्या निष्पाप मनाची व्यथा समजून घ्या
तिच्या मनाला शांती द्या,
त्या पापी नराधमांना फाशी द्या
तिने सोसले जे दुःख
ना येवो दुस-या वेदनाच्या पदरी
ना सोसावे दुसरी वेदना
या दुःखाचे ओझे भारी
उठा, जागे व्हा, आता न्याय करा
वेदनेच्या वेदना समजुन घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
तिच्या चितेला खरी श्रद्धांजली द्या
तिच्या शेवटच्या शब्दांची पुर्तता करा
तिच्या दुःखद मनाला शांती द्या
त्या वेदनेची वेदना समजुन घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
पापी नराधमांना फक्त फाशीच द्या
कु. राखी गायकवाड
वेदनेच्या वेदना समजून घ्या,
त्या पापी नराधमांना फाशी द्या,
ज्या स्त्री जातीच्या पोटातून जन्माला आला
त्याच स्त्री जातीवर त्याने अंधकार केला
वेदनाच्या आयुष्याचा शेवटी अंत झाला
त्या वेदनेची वेदना समजून घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
त्या पापी नराधमांनी केले
वेदनांच्या स्वप्नांचा चुरा
त्या पापी वृत्तीच्या नराधमांना
भर रस्त्यात तलवारीने चिरा
त्या वेदनेच्या वेदना समजून घ्या
त्या नराधमांना फाशी द्या
तिच्या डोळ्यातला अश्रूंचा प्रत्येक थंब
सांगत होता तिच्या दुःखाचा वेध
तिच्या निष्पाप मनाची व्यथा समजून घ्या
तिच्या मनाला शांती द्या,
त्या पापी नराधमांना फाशी द्या
तिने सोसले जे दुःख
ना येवो दुस-या वेदनाच्या पदरी
ना सोसावे दुसरी वेदना
या दुःखाचे ओझे भारी
उठा, जागे व्हा, आता न्याय करा
वेदनेच्या वेदना समजुन घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
तिच्या चितेला खरी श्रद्धांजली द्या
तिच्या शेवटच्या शब्दांची पुर्तता करा
तिच्या दुःखद मनाला शांती द्या
त्या वेदनेची वेदना समजुन घ्या
त्या पापी नराधमांना फाशी द्या
पापी नराधमांना फक्त फाशीच द्या
कु. राखी गायकवाड
इंजिनअरींग कॉलेज, सोलापूर