उस्मानाबाद -: कळंब तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह, कळंब येथे 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी या बैठकीस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कळंब यांनी केले आहे.