सोलापूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द
घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले
आहे.
या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 3 महिन्यांचा असून उमेदवारांची रहाण्याची सोय प्रशिक्षण देणा-या संस्थेमार्फत करण्यात येईल. या कालावधीत धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, पुल अप्स,ऑप्टीकल,रस्सी ओढणे इत्यादी विषयांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येईल. या लेखी परिक्षेचे ज्ञान, मानचित्र अभ्यास, मुलाखत कौशल्य याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातरस्ता, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा