नळदुर्ग -: येथील सौ. सविता विवेकानंद जाधव यांना डी.वाय.पाटील विद्यापीठ पुणे यांनी नुकतीच पी.एच.डी. ही पदवी बहाल केली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सौ. सविता जाधव यांनी औषधशास्त्र विषयातील 'जिनोटायपीक अॅन्ड फिनोटायपीक कॅरेक्टर रायझेशन ऑफ मल्टीड्रग रेझिस्टंन्ट युरोपॅथोजैनिक इ. कोली' या टॉपीकवर विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला होता. त्यांना याकामी उस्मानीया विद्यापीठ हैदराबाद येथील औषधशास्त्र विभागाचे मार्गदर्शक डॉ. नागदवणे व डॉ. नियाज अहमद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्या नाई परळीकर, कवि योगराज माने, प्रा. प्रमोद माने, लिंबराज कदम, डॉ. दिपक जगदाळे, डॉ. विवेक जाधव, प्रशांत जगदाळे, डॉ. बलदेव जाधव, सौ. अल्का सुरवसे, पत्रकार संजय मोरे आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो -: सौ. सविता जाधव यांनी पी.एच.डी. ही पदवी संपादन केल्यामुळे पुणे येथील डी.वाय.पाटील कुलगुरू डॉ.पी.डी. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.